Happiest Moments Of Ruchita Jadhav WEDDING Ceremony | रूचिता जाधवचा लग्न सोहळा | Lokmat Filmy

2021-08-24 0

लव्ह लग्न लोचा या मालिकेतील काव्य म्हणजेच रुचिता जाधवला या मालिकेमूळे चांगलीच लोकप्रियता मिळाली....
रुचिताने 3 मे २०२१ ला पंचगणी येथे अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत तिचे लग्न सोहळा पार पाडला.. यांच व्हिडिओ रूचिता सोशल मिडियावर शेअर केला...

#RuchitaJadhav #AnandMane #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber